राहू : वयाच्या दोन वर्षांपासून रोशनीला वडिलांनी पोहण्याचे बाळकडू (धाडस) दिल्याने वयाच्या पाचव्या वर्षी भीमा नदीचे तुडुंब

भरलेले पात्र कोरेगाव भिवर (ता. दौंड) येथील चिमुरडी रोशनी महेश आवाळे हिने दोन मिनिटांच्या कालावधीत पार केल्याने परिसरातील नागरिकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

(व्हिडिओ क्रेडिट- प्रा. संतोष काळे)
#swimming #pune #sport #sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.